Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुव्यात साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी उघड

team by team
November 12, 2021
in क्राईम
0
अक्कलकुव्यात साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी उघड

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा शहर व तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने पाच ठिकाणी धाडी टाकून सुमारे साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील महावितरणचे बकुळ रामदास मानवटकर यांच्यासह पथकाने अक्कलकुवा शहरात व तालुक्यात पाच ठिकाणी धाडी टाकून वीज चोरी उघडकीस आणली. यात अक्कलकुवा शहरातील कुशल नगरातील मनोज राणूलाल दागा यांनी २७ हजार ५९० रुपये किंमतीची १ हजार ७८३ युनिटची वीज चोरी, अक्कलकुवा येथील मनोज हस्तीमल जैन यांनी १४ हजार ५० रुपये किंमतीची ४४९ युनिटची वीज चोरी, महावीर मदनचंद जैन यांनी ८३ हजार ३३० रुपयांची ३०६७ रुपयांची वीज चोरी, रमेश परमसुख तवर यांनी ६९ हजार ६०० रुपये किंमतीची ३ हजार ९४२ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील दिलीप बैजनाथ यांनी १ लाख ५१ हजार ५३० रुपये किंमतीची ७ हजार ५६२ युनिटची चोरी केल्याचे आढळून आले. वीज वितरणच्या पथकाने पाच ठिकाणी धाडी टाकून एकूण ३ लाख ४६ हजार १०० रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. याबाबत बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वीज अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मंगळ बाजारात भाजीपाला घेणार्‍या महिलेच्या गळ्यातून पावणेदोन लाखाचे मंगळसूत्र लंपास

Next Post

छायाचित्रकाराच्या घरातुन चोरट्यांनी लंपास केला एलएडी टि.व्ही.

Next Post
नंदुरबार येथे घरफोडीत  ६ लाख ७२ हजाराचा ऐवज लंपास

छायाचित्रकाराच्या घरातुन चोरट्यांनी लंपास केला एलएडी टि.व्ही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add