Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे घरफोडीत ६ लाख ७२ हजाराचा ऐवज लंपास

team by team
November 11, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे घरफोडीत  ६ लाख ७२ हजाराचा ऐवज लंपास
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सहारा टाऊन सिटी जवळील देवचंद नगरातील चोरट्यांनी दिवसा घरफोडी करत ६ लाख ७२ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.शहरात एकाच दिसात दोन घरफोड्या झाल्याने नागरीक भयभित आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील सहारा टाऊन सिटी जवळील देवचंद नगरात राहणार्‍या रजनी सुरेश मंगळे हे घरी नसतांना दि. दि.१० नोव्हेंबर रोजी सकाळी११ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयंानी कुलुप तोडुन घरात प्रवेश करीत २० हजार रूपये रोख व ६ लाख ८२ हजार ३०० रूपये किंमतीचे सोने चांदिचे दागिने असा एकुन ६ लाख ७२ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.याप्रकरणी  रजनी सुरेश मंगळे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई हेमंत मोहिते करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकींची समोरासमोर धडक, युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील ४ एसटी आगारांतील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात लालपरीची सेवा ठप्प, कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना बसला फटका

नंदुरबार जिल्ह्यातील ४ एसटी आगारांतील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add