Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती

team by team
November 4, 2021
in राजकीय
0
एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती

नंदुरबार | प्रतिनिधी
एकात्मीक आदिवासी विकास समितीच्या नंदुरबार प्रकल्प अध्यक्षपदी दिलीप नाईक यांची तर तळोदा प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी गीता पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

या समितीच्या अध्यक्ष व अशासकिय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यात तळोदा प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष श्रीमती गीता चांद्या पाडवी , सदस्य जगन वळवी , योगेश पाडवी , अशोक वसावे , गणपत पावरा , मधूकर वळवी , मनोहर पाडवी , नंदुरबार प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक , सदस्य- रंजना नाईक , आर . सी . गावित , विक्रमसिंग – वळवी , मुरलीधर वळवी , मोहन शेवाळे , कालुसिंग भंडारी , रमेश वसावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

पत्रकार संघाचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात, पत्रकारांचे प्रशासनाला उत्कृष्ठ सहकार्य – पोलीस अधीक्षक पाटील

Next Post

रांझणी-रोझवा शिवारात ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किट झाल्याने बारा लाखाचा ऊस जळून खाक  

Next Post
रांझणी-रोझवा शिवारात ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किट झाल्याने बारा लाखाचा ऊस जळून खाक  

रांझणी-रोझवा शिवारात ट्रान्सफार्मरवर शार्ट सर्किट झाल्याने बारा लाखाचा ऊस जळून खाक  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add