Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कापसात गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , 8 लाख 30 हजार 690 रुपये किमंतीचा गांजा जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
November 3, 2021
in क्राईम
0
कापसात गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई , 8 लाख 30 हजार 690 रुपये किमंतीचा गांजा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यात घोटाळी येथे कापसामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली होती.त्याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत 8 लाख 30 हजार 690 रुपये किमंतीचा गांजाची झाडे जप्त केली याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांचे आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात N.D.P.S. बाबत विशेष मोहिम राबवून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दि. २ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत शहादा तालुक्यात घोटाळी येथे एका इसमाने त्याचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार व त्यांचे अमंलदार हे घोटाळी गावाचे शिवारातील पाण्याचे तलावाजवळील कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले , स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच तेथून पळ काढला त्याचा पाठलाग केला असता तो जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाला . त्या इसमाच्या कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले , म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे 118 किलो 67 ग्रॅम वजनाचे 8 लाख 30 हजार 690 रुपये किंमतीची एकुण 83 गांजाची झाडे मिळुन आल्याने संशयीत फाडया भंगी पावरा रा . घोटाळी ता . शहादा याचे शेतात मिळुन आलेले गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून तला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे , शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे , प्रमोद सोनवणे , सजन वाघ , विनोद जाधव , मुकेश तावडे , पोलीस नाईक सुनिल पाडवी , बापु बागुल , विशाल नागरे , राकेश बसावे पुरुषोत्तम सोनार , विकास कापुरे , दिनेश लाडकर , संजय रामोळे , पोलीस अमलदार विजय ढिवरे , यशोदिप ओगले , चालक संजय बोरसे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिपक परदेशी , पोलीस अमंलदार भरत ओगले , दिनकर चव्हाण यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुडा पर्वतातील सर्वात उंचं अस्तंबा शिखरावर पहिल्यांदा तिरंगा ध्वज पडकवला आता द अमेरिकेच्या सर्वात उंच शिखर तिरंगा ध्वज पडकवेन : आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group