नवापूर l प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने त्यांच्या संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी त्यांच्या हितचिंतकांचा शुभेच्छांच्या वर्षाव केला.

यावेळी इगतपुरीचे माजी आमदार सौ.निर्मलाताई गावित, माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत, जलसंपदा कार्यकारी अभियंता रमेश गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित,नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित,अनिल वसावे,जि प सदस्या सौ.संगीता गावित,तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी के माळी,नगराध्यक्षा सौ.हेमलता पाटील नगरसेवक आरिफ बलेसरीया,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,राणा,उद्योजक रमेशचंद्र अग्रवाल,नगरसेवक बंटी चांदालाणी प्रा.जयश्री गावीत, देवमोगरा गेस एजन्सीचे धनंजय गावित,,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,भाजप जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित,सीताराम शर्मा,हनुमान अग्रवाल,हेमंत जाधव,जयंतीलाल अग्रवाल,हर्षल गावित,वैभव गावित,जयवंत जाधव,अजय गावित,कृणाल गावित दीपक सोनवणे संजय पटेल,रज्जू अग्रवाल,माजी नगरसेवक अजय पाटील,चंद्रकांत नगराळे,जैनू गावित,जालमसिंग गावित,देवराम गावित,विजय सैन प्रवीण गावित,आदींसह माणिकरावजी विद्या प्रसारक संस्था,सुमानिक प्राथमिक विद्यालय,स्व.हेमलता डी वळवी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पांघरण,अनुदानित प्राथमी व माध्यमिक आश्रम शाळा करेघाट.दादासाहेम माणिकरावजी गावित नागरी सहकारी पत संस्था नवापूर स्व.हेमलताताई वळवी सहकारी ग्राहक भंडार देवमोगरा गेस एजन्सी नवापूर आदी संस्थेतील पाधाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.








