Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंचायत समिती नंदुरबारच्या प्रांगणात- स्वयं सहायता समूहांचे खाद्यपदार्थ स्टॉल

team by team
October 28, 2021
in राजकीय
0
पंचायत समिती नंदुरबारच्या प्रांगणात- स्वयं सहायता समूहांचे खाद्यपदार्थ स्टॉल

नंदुरबार l प्रतिनिधी
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती आवारात आज स्वयं सहायता समूहांनी दिवाळी सणानिमित्ताने तयार केलेले खाद्यपदार्थांचे विक्री स्टाल लवण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांनी उद्घाटन केले.
या प्रसंगी सहायक गटविकास अधिकारी सुवर्णा पवार, तालुका अभियान व्यवस्थापक अजय जाधव, विस्तार अधिकारी एन जी पाटील इत्यादी उपस्थित होते.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सामाजिक व आर्थिक समावेशन, महिला सक्षमीकरणाला खर्या अर्थाने चालना मिळाली आहे. अभियानाच्या माध्यमातून स्वयं सहायता समूहांना आर्थिक व वित्तीय सेवा उपलब्ध केल्या जात आहे. अभियानातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे स्वयं सहायता समूहातील महिलांची क्षमता बांधणी होऊन त्यांच्यामध्ये असलेल्या कला-कौशल्यच्या माध्यमातून ते स्वतची उपजीविका बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दिवाळी सणाचे औचीत्त्य साधून नंदुरबार तालुक्यातील स्वयं सहायता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टाल आयोजित केल्यामुळे विविध खमंग पदार्थांची एक मेजवानीच उपलब्ध झाली आहे. स्वयं सहायता समूहांनी लावलेल्या या स्टालला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. सभापती प्रकाश गावित उपसभापती कमलेश महाले, सहाय्यक गटविकास अधिकारी कल्पना पवार या स्टालबाबत गटविकास अधिकारी महेश वळवी यांनी अतिशय मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील पहिली हायपोपेडीयासिस (मुत्रमार्ग) शस्त्रक्रिया स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी

Next Post

उत्तर महाराष्ट्रात किमान तीन हजार रुपये उसाला दर द्या, मा.खा.राजू शेट्टी यांची मागणी, ऊस परिषदेत ९ ठराव पारीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add