Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पन्नास टक्के रक्कम भरुन शेतकर्‍यांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरु,अन्यथा भाजपातर्फे आंदोलन, आ.राजेश पाडवी यांचा इशारा

team by team
October 28, 2021
in राजकीय
0
शेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख मंजुर
तळोदा l प्रतिनिधी

पन्नास टक्के रक्कम भरुन शेतकर्‍यांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरु ठेवण्याचे आदेश महावितरणला देण्यात यावेत, अन्यथा भाजपातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा  आ.राजेश पाडवी  यांनी दिला आहे.
याबाबत आ.राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी, अतिवृष्टी/ओला दुष्काळ, वादळ, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करून जबरी वसुली सुरु केली आहे.त्यामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
वीज कनेक्शन खंडित केल्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली तर त्याला विद्युत वितरण कंपनी कारणीभूत असेल. पन्नास टक्के रक्कम शेतकरी भरावयास तयार असून तेवढी रक्कम भरून उर्वरित रक्कम नंतर हप्त्याने भरावयास तयार आहेत आपल्या माध्यमातून ५० टक्के रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश महावितरण कंपनीला द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आ.पाडवी यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चिनी फटाके तसेच देवी-देवता आणि राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post

नवापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल आठ तासानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढले

Next Post
नवापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल आठ तासानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढले

नवापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल आठ तासानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add