Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालिकेच्या नूतन वास्तूचे बांधकाम प्रगतिपथावर; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून पाहणी

team by team
October 26, 2021
in राजकीय
0
पालिकेच्या नूतन वास्तूचे बांधकाम प्रगतिपथावर; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून पाहणी
नंदुरबार l प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या नूतन वास्तूच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. यावेळी अधिकारी व ठेकेदार यांना सूचना करण्यात आल्या. सध्या बांधकाम प्रगतिपथावर आहे.
 मागील निवडणुकीत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांनी जाहीरनाम्यात नगरपरिषदेची भव्य वास्तू बनवण्याच्या संकल्प केला होता. गतवर्षी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन केले होते. या इमारतीत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,विविध विषय समिती सभापती व विरोधी पक्षनेते,मुख्याधिकारी त्याचप्रमाणे विभागनिहाय स्वतंत्र दालन असणार आहे. खानदेशात पालिकेची देखणी इमारत असेल असा विश्वास माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, शिवसेना कार्यकर्ते देवेंद्र जैन, शेतकी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,अभियंता किरण तडवी, ठेकेदार बाळासाहेब भदाणे,अशोक राजपूत, फारूक मेमन,फरीद मिस्तरी,अनिल पाटील तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विरोधी नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा पालिकेचा ठराव रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

नवापूर येथे उज्वला योजने अंतर्गत ६४३ लाभार्थीना खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गँस शेगडी वाटप

Next Post
नवापूर येथे उज्वला योजने अंतर्गत  ६४३ लाभार्थीना खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गँस शेगडी वाटप

नवापूर येथे उज्वला योजने अंतर्गत ६४३ लाभार्थीना खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गँस शेगडी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add