Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिरॅमल स्वास्थ्यतर्फे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र प्राप्त

team by team
October 26, 2021
in आरोग्य
0
पिरॅमल स्वास्थ्यतर्फे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र प्राप्त
नंदुरबार l प्रतिनिधी
 पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे जिल्ह्यासाठी 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र प्राप्त झाले आहेत.  पिरॅमल स्वास्थचे जिल्हा परिवर्तन अधिकारी निलचंद्र शेंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे हे यंत्र सूपुर्द केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण  उपस्थित होते. पिरॅमलतर्फे देण्यात आलेले  हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र तालुकास्तरावर वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

बचत गटांच्या यशकथा लिखाणाची स्पर्धा

Next Post

आयान साखर कारखान्याच्या गाळप हंगामास प्रारंभ बारा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, वीज निर्मिती प्रकल्प सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add