Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर नवापूर शहरात धुमाकुळ घालनारा पिसाळलेल्या घोडा जेरबंद

team by team
October 24, 2021
in सामाजिक
0
अखेर नवापूर शहरात धुमाकुळ घालनारा पिसाळलेल्या घोडा जेरबंद

नवापूर शहरात पिसाळलेल्या घोड्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.दिवसभरात चार ते पाच लोकांना त्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे.अखेर पालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी या घोड्याला पकडल्याने  नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.
सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरात पिसाळलेला घोड्यांन मोठा धुमाकूळ घातला आहे शहरातील मुख्य रस्त्यांवरून फेरफटका मारत असणार्‍यांना हा पिसाळलेला घोडा चावा घेत आहे. यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले होते.नवापूर शहरातील मंगलदास पार्क जनता पार्क, मेन रोड,शेपाली पार्क या परिसरात हा घोडा फिरताना आढळून आला ,या घोड्याला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे,त्यामुळेच हा घोडा पिसाळला असून नागरिकांचा चावा घेत आहे,या पिसाळलेल्या घोड्यांना नवापूर शहरातील अनेक नागरिकांचा चावा घेतला असून यामुळे कॉलनी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी या घोड्याला पकडण्यासाठी गावात फिरत होते.अखेर त्याला नवापूर शहरातील आदर्श नगर येथे फारुख शहा यांच्या कार्यकर्त्यांनी व नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी पकडले असून पशुवैद्यकीय दवाखाना त्या पिसाळलेल्या घोड्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जि.प.उपाध्यक्ष व दोन सभापतींची आज निवड

Next Post

अवंतीका फाऊंडेशनतर्फे “अवंतीका राज्य पुरस्काराचे” 31 ऑक्टोंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण

Next Post
अवंतीका फाऊंडेशनतर्फे  “अवंतीका राज्य पुरस्काराचे” 31 ऑक्टोंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण

अवंतीका फाऊंडेशनतर्फे "अवंतीका राज्य पुरस्काराचे" 31 ऑक्टोंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add