Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने डॉ.राकेश पाटील सन्मानीत

team by team
October 23, 2021
in आरोग्य
0
राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने डॉ.राकेश पाटील सन्मानीत

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राकेश वसंत पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजन गौरवपुरस्कार अंतर्गत राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला.
दरवर्षी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात. यात वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक उपक्रमात सक्रीय सहभाग घेणार्‍या सदस्यांना विविध पुरस्कारांने गौरविण्यात येते. यात कोरोना प्रादुर्भावामुळे एकवर्ष उशिराने पुरस्कार प्रधान करण्यात आला. यात कोरोनाकाळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा बजावणार्‍या भालेर येथील डॉ.राकेश वसंत पाटील यांना  राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे ऍड.कृष्णा जगदाळे यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार अंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंद होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील भाजीमार्केटजवळून ट्रक लंपास

Next Post

म्हसावद येथून पोलीसांच्या हातावर तुरी देत फरार झालेला आरोपीला पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातून केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add