Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे येथे महाआरोग्य तपासणी शिबीरात १२५ नागरीकांची आरोग्य तपासणी

team by team
October 23, 2021
in आरोग्य
0
उमर्दे खुर्दे येथे महाआरोग्य तपासणी शिबीरात १२५ नागरीकांची आरोग्य तपासणी

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे स्मित मल्ट्री स्पेशलिटी हॉस्पीटल व सागरभाऊ साळुंखे मित्र परिवारातर्फे महाआरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीरात १२५ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथे स्मित मल्ट्री स्पेशलिटी हॉस्पीटल व सागरभाऊ साळुंखे मित्र परिवारातर्फे महाआरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे विठ्ठल मंदिरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोटाचे गंभीर आजार, किडनीतील खडे यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यावेळी १२५ नागरीकांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन सरपंच आरविंद ठाकरे, शिवसेना नंदुरबार उपतालुकाप्रमुख सागर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला निलेश चव्हाण, जयेश मवाळ, गोरख जगताप, दिगंबर वसावे, निलेश बेंद्रे, जयेश मराठे, ज्ञानेश्‍वर मराठे, बंटी मराठे, चेतन मराठे, पंढरीनाथ मराठे, गणेश जगताप आदी उपस्थित होते. यावेळी रूग्णांचे तपासणी स्मित मल्ट्री स्पेशलिटी हॉस्पीटलचे आरएमओ डॉ.विशाल पाटील, डॉ.प्रविण धनगर, स्वेता पाडवी, विशाल केदार,  संदिप गावीत यांनी केली. शिवसेनेचे नंदुरबार तालुका उपप्रमुख तथा उपसरपंच सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीराचे आयोजन कर ण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागरभाऊ साळुंखे मित्र परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील ४ हजार ८६३ शेतकरी झाले वीजबिलांमधून थकबाकीमुक्त तर १५ हजार ५७३ ग्राहकांनी भरले २२ कोटी ४० लाख

Next Post

नंदुरबार येथील भाजीमार्केटजवळून ट्रक लंपास

Next Post

नंदुरबार येथील भाजीमार्केटजवळून ट्रक लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add