Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राचा विकासाचा रोड मॅप : आ. डॉ.विजयकुमार गावित

team by team
March 7, 2026
in राजकीय
0
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राचा विकासाचा रोड मॅप : आ. डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्या माध्यमातून शेतकरी, उद्योजक, महिला, युवक यांच्याप्रमाणेच आदिवासीसह दुर्लक्षित घटकांना निश्चितच न्याय मिळाला आहे.

युती सरकार सातत्याने सर्व घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेत असते हे पुन्हा पाहायला मिळाले. आपल्या नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा यातून विशेष लाभ होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हावासी यांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
नंदुरबार जिल्ह्याला अर्थसंकल्पात काय मिळाले, हे नमूद करताना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढे सांगितले की, आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल.

अर्थसंकल्पात राज्यातील आदिवासी घटकांसाठी २१,७२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नंदुरबारलाही होणार लाभ होईल. अकांक्षित जिल्हा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विकास कार्यक्रमांचा विस्तार करणार आहेत. आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक, उद्योग निर्माते घडविण्यासाठी ‘भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता-बिरसा’ ही योजना लागू करणार आहेत. याशिवाय आदिवासी युवकांमध्ये नवकल्पना आणि उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी “भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता बिरसा” ही योजना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी युवकांना स्टार्टअप्स, नवउद्योग आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बिरसा मुंडा रस्ता योजनेसाठी सुद्धा निधी दिला जाणार आहे एकंदरीत अशा सर्व अंगाने पाहता नंदुरबार जिल्ह्यातील विकासाला गतिमान करणारे लाभ या अर्थसंकल्पातून झाले आहेत. म्हणून पुनश्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो असे ही डॉ. गवितानी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माजी मंत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

Next Post
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राचा विकासाचा रोड मॅप : आ. डॉ.विजयकुमार गावित

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माजी मंत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add