Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

team by team
February 26, 2026
in राज्य
0
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार l प्रतिनिधी-

जस्ट राइट फॉर चिल्ड्रन्स च्या माध्यमातून सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट (CARD) च्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या 100 दिवसाचे अभियान अंतर्गत बाल विवाह मुक्तरथ चा शुभारंभ जिल्ह्याचे खासदार ॲड.गोवाल पाडवी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी,मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संजय पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सदस्य सचिव न्यामूर्ती महेंद्र पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 100 दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान रथला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या..

जस्ट राइट फॉर चिल्ड्रन्स च्या माध्यमातून सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट (CARD) च्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या 100 दिवसाचे अभियान अंतर्गत बाल विवाह मुक्तरथ चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करून हा रथ संपूर्ण जिल्हाभरात फिरणार असून आश्रमशाळा, महाविद्यालय, ज्या गावात बाल विवाहाचे प्रमाण जास्त आहे.अशा गावामध्ये बालविवाह हा कायद्याचे गुन्हा आहे, बालविवाह बाबतीत माहिती १०९८ या क्रमांकावर कळवणे,विविध गाण्याच्या तसेच बालविवाह निर्मूलन पोस्टर,बालविवाह निर्मूलन शपथ या रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

सदर या बालविवाह निर्मूलन रथावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी स्वाक्षरी करून शुभेच्छा दिल्या व या उपक्रमाबाबत जस्ट राइट फॉर चिल्ड्रन्स आणि कार्ड संस्थेचे कौतुक केले.

यावेळी भरत राणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,सपना नगराळे,जिल्हा प्रकल्प समन्वयक चाईल्ड हेल्पलाइन,किशोर ढोले,पर्यवेक्षक भाग्यश्री पाटील केस वर्कर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कार्ड चे समन्वय नटवर वसावे, आरती अहिरे,संजू सोनवणे हे उपस्थित होते. नटवर वसावे यांनी बालविवाह मुक्त रथ जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने फिरणार आहे याची सविस्तर माहिती यावेळी देऊन रथ गावोगाव फिरत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

Next Post

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

Next Post
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add