Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

team by team
February 22, 2026
in राजकीय
0
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

जि.प माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांची अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत राष्ट्रीय युवाध्यक्ष ठाकूर रणजीतसिंह रघुवंशी यांचे नुकतेच पत्र प्राप्त झाले. नियुक्ती बद्दल ॲड.राम रघुवंशी यांचावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचे राष्ट्रीय संयोजक वीरेंद्रसिंह रघुवंशी, राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकरसिंह, राष्ट्रीय महासचिव शक्तीसिंह रघुवंशी आणि प्रदेशाध्यक्ष प्रल्हादसिंह रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राष्ट्रीय स्तरावर कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात जि.प माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांची अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ॲड.राम रघुवंशी यांच्या सामाजिक,राजकीय कार्यात त्यांनी युवकांची मोठी फळी निर्माण केलेली असून,उत्तम संघटन कौशल्य आहे. हीच बाब लक्षात घेता त्यांची अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्व समुदायांच्या सहकार्याने व विश्वासाने समाजाच्या एकता आणि ताकदीसाठी काम करण्याचे विश्वास नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

Next Post

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add