Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

team by team
January 22, 2026
in राज्य
0
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे दिपक तावरे यांनी जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नुकतीच भेट देवून पाहणी केली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रविंद्र पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

15 जानेवारी, 2026 रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडी आणि भरडू येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष संगणकीकरणाच्या कामकाजाची पाहणी केली व सचिवांना मार्गदर्शन केले. संगणकीकरणामुळे सभासदांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल, तसेच अभिलेखे स्वहस्तलिखित (manually) लिहिण्याची पद्धत बंद होऊन अपहार व गैरव्यवहार थांबतील, असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्याच दिवशी संध्याकाळी, त्यांनी नंदुरबार तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

16 जानेवारी, 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये ई-ऑफिस व ई-मोड्यूल बाबत प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करून सूचना व मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक रविंद्र पाटील, सहाय्यक निबंधक, नवापूर तालुका जिल्हा बँकेचे शाखाधिकारी, बँक तपासनीस तसेच संध्याकाळच्या आढाव्यात विभागीय सहनिबंधक, नाशिक विभाग संभाजी निकम व संस्थेचे सचिव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

Next Post

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

Next Post
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add