Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तब्बल 48 प्रकारच्या विविध रानभाज्या या जत्रेत समाविष्ट

team by team
September 12, 2025
in राजकीय
0
तब्बल 48 प्रकारच्या विविध रानभाज्या या जत्रेत समाविष्ट

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कंजाला या गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान रान भाजी जत्रा महोत्सव साजरा करण्यात आला.

संसदरत्न माजी खासदार डॉ हिना गावित, जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांची या रानभाजी जत्रा महोत्सवाला प्रमुख उपस्थिती होती. तब्बल 48 प्रकारच्या विविध रानभाज्या या जत्रेत समाविष्ट करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला नागेश पाडवी, किरसिंग वसावे, नितेश वळवी, प्रताप वसावे, सांगल्या वळवी, रामसिंग वळवी, दिलबर सिंग वसावे, बहादुर सिंग गुरुजी, दिलीप वसावे ,रोशन पाडवी, आकाश वसावे, दिलबर सिंग वसावे, प्रकाश सोलंकी, बाजुबाई वसावे, ज्योतीताई उषाताई आणि केवीके चे अधिकारी श्री. दहातोंडे आधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. हिना गावित यांनी झाडाझडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुरू केले शेतकऱ्यांना युरिया वाटप

Next Post

हैदराबाद गॅजेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाचा तीव्र विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add