Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

team by team
July 1, 2025
in राजकीय
0
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर l प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधांतर्गत उद्योगधंद्यांसाठी उच्च क्षमतेचे विद्युत रोहित्र मंजूर झाले असून, त्याची जोडणी करण्यास मान्यता मिळालेली आहे. याबाबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून मागणी केली होती. उच्च क्षमतेच्या विद्युतीकरणामुळे गुजरातचे उद्योग महाराष्ट्रात अर्थातच नवापूर एमआयडीसीत येतील.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या निवेदनाची दखल घेतलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून उद्योजकांनी महाराष्ट्रात येऊन उद्योग सुरु करावे म्हणून महाराष्ट्र शासन प्रोत्साहनपर धोरण राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवापूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर गुजरातचे उद्योजक हे नवापूर एमआयडीसीमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी प्रेरीत झाले आहेत.

 

परंतु,याठिकाणी एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग प्रकल्प येत असतांना पायाभूत सुविधा म्हणजेच विद्युत जोडीणी उद्योजकांना मिळत नसल्याने त्या उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विज जोडणी मिळत नसल्याने सुरतच्या उद्योजकांना उद्योग सुरु करण्याचा कल थांबला होता.

 

नवापूरचा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या उद्योजकांना जर विद्युत जोडणी उपलब्ध करुन दिल्यास गुजरात राज्यातील टेक्सटाईल उद्योग मोठया प्रमाणावर येण्यास तयार त्यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आ.रघुवंशी यांनी एमआयडीसीमध्ये वीज जोडणी करण्याबाबतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली होती.

 

एमआयडीसीत उच्च क्षमतेचे विद्युत रोहित्र मंजूर झाले असून,वीज जोडणीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे.दरम्यान, विद्युत रोहित्र जोडणीमुळे गुजरातचे उद्योग महाराष्ट्रात अर्थातच नवापूर एमआयडीसीत येतील. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्न सुटणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

Next Post

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

Next Post
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add