Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

team by team
June 28, 2025
in राजकीय
0
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी

येत्या 4 जूलै रोजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यासाठी नवापूर तालुक्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नियोजित मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी नवापूर येथे आयोजित आढावा बैठकीत केले.

नवापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. यापुर्वी अनेक कलाकार होते. हे सर्व कलाकार आता बदलले असून दिग्दर्शक मात्र अजीतदादा पवार हेच आहेत हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका हया भरत गावित यांच्या नेतृत्वाखालीच होणार असून जि प मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी केले.

नवापूर येथील शासकीय विश्राम गृहावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ भरत गावित, जिल्हा सरचिटणीस मधूकर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र नगराळे, शहराध्यक्ष शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलीप आरजू गावित यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी विविध नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. विश्राम गृहावर मोठया संख्येने गर्दी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये नवापूर तालुक्यात आघाडी घेवू असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नियोजित मेळाव्यात नवापूर तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यक्र्ते, पदाधिकारी उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारिणीची यादी सुपुर्द करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add