Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

team by team
June 21, 2025
in राजकीय
0
कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

नंदुरबार l प्रतिनिधी

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिपक भागवत मराठे तर उपसभापतीपदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ २०२८ पर्यंत कार्यरत असुन, सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्याय भूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असते. गतकालावधीत सभापती संध्या पाटील, उपसभापती गोपीचंद पवार यांनी पदाच्या राजीनामा दिला होता. त्यानंतर सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत दीपक मराठे यांनी सभापती तर उपसभापती पदासाठी विजय पाटील यांचे एकमेव नामांकन पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर सहकारी संस्थेचे सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी उभयतांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केले. निवडीनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती दीपक मराठे व उपसभापती विजय पाटील यांच्या सत्कार केला.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी होते. त्यांना बाजार समिती सचिव योगेश अमृतकर यांनी सहाय्य केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, माजी जि.प अध्यक्ष वकिल पाटील,जि.प माजी बांधकाम सभापती विक्रमसिंह वळवी,माजी सभापती कैलास पाटील,जि.प माजी सदस्य देवमन पवार,मजूर फेडरेशन अध्यक्ष अंकुश पाटील, धर्मेंद्र परदेसी,बाजार समिती संचालक संध्या पाटील,सुनील पाटील,नवीन बिर्ला,ठाणसिंग राजपूत,किशोर पाटील,अनिल गिरासे,मधुकर पाटील, लकडू चौरे,दिनेश पाटील,संजय पाटील,गिरीश जैन,प्रकाश माळी,अशोक आरडे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

Next Post

कोकणच्या धर्तीवर तोरणमाळ येथे होमस्टे प्रकल्प,झीप लाईनची यशस्वी चाचणी

Next Post
कोकणच्या धर्तीवर तोरणमाळ येथे होमस्टे प्रकल्प,झीप लाईनची यशस्वी चाचणी

कोकणच्या धर्तीवर तोरणमाळ येथे होमस्टे प्रकल्प,झीप लाईनची यशस्वी चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add