Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत भादवड विद्यालयाचे घवघवीत यश

team by team
May 14, 2025
in शैक्षणिक
0
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत भादवड विद्यालयाचे घवघवीत यश

नंदुरबार l प्रतिनिधी

ता .वी .स. चे ,श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड ता. नंदुरबार येथे मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून यशाची परंपरा कायम राखली.

विद्यालयातून एकूण 27 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते पैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण 2 विद्यार्थी अनुत्तीर्ण तर 1 विद्यार्थी गैरहजर असा विद्यालयाचा एकूण 88.88% निकाल लागून विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान बलदाने येथील विद्यार्थिनी कु. तनुजा उदेसिंग गिरासे हिने 89.80% मिळवला तर द्वितीय क्रमांक अंकिता संदीप पाटील हिने 88.20% मिळवला तर तृतीय क्रमांक खजेंद्र रणजीत गिरासे याने 88.00% मिळवला चतुर्थ क्रमांक मधुप्रिया देवेसिंग गिरासे 87.20% पाचवा क्रमांक गणेश विजय पाटील 83.40% याने मिळवला .

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत जी रघुवंशी व्हॉ. चेअरमन मनोज रघुवंशी, सचिव यशवंतराव पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी,शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील , सर्व शिक्षक, शिक्षिका प्रशिक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

युवकाचा मृत्यू, वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्षांची शिक्षा

Next Post

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीला रोहित बोरसे प्रथम

Next Post
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीला रोहित बोरसे प्रथम

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीला रोहित बोरसे प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add