Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक उभारणार; आ.चंद्रकांत रघुवंशी

Mahesh Patil by Mahesh Patil
April 2, 2025
in राजकीय
0
नंदुरबारात छत्रपती संभाजी महाराजांच स्मारक उभारणार; आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची प्रेरणा मिळावी. भावी पिढीला त्यांच्या आदर्श निर्माण व्हावा यासाठी शहरात संभाजी महाराजांचं स्मारक साकारण्यात येईल असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.

सकल मराठा समाजाच्या वतीने आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या सेना भवनात (आमदार कार्यालय) सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.पुढे आ.रघुवंशी म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी स्मारक किंवा पुतळा बसवण्यासाठी प्रशासन परवानगी देत नाही.पुतळा बसवण्यासाठी शासनाचे अनेक निकष असून, उच्च न्यायालयाचे देखील या संदर्भात अनेक निकाल आहेत.

पालिकेची वास्तू असलेल्या नाट्य मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराणा प्रताप यांच्या पुतळा पालिकेच्याच जागेवर उभारण्यात आला आहे व त्याची सर्वस्वी संरक्षणाची जबाबदारी नगरपालिकेने घेतली आहे. याच धर्तीवर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येईल.

जनतेने विकास कामांमध्ये साथ दिली पाहिजे. नंदुरबार शहर इतर शहरांच्या मानाने विकास कामांमध्ये आघाडीवरच आहे. शहरात आजही बंधुभाव टिकून राहिलेला आहे. अशावेळी नागरिकांचे सहकार्य अभिप्रेत आहेत. माझ्याकडे काम घेऊन आलेला व्यक्तीचे मी कधीही त्याचे नाव,जात धर्म कधीही विचारत नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नंदनगरीच्या विकासासाठी सर्वांनी संघटितपणे एकत्र आले पाहिजे. सत्कार प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

संसद रत्न मा. खासदार डॉ हिना गावित यांच्या हस्ते आय व्ही एफ तंत्रज्ञान कक्षाचा शुभारंभ

Next Post

पिकअप दुकानाला धडकली,वाहनाची तपासणी केली असता अवैध मद्यासह आढळले पिस्तूल, कोयता,तलवार;१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group