नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर परिसरात ७६ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवदर्शन विद्यालय:-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालयातप्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक दामू पाटील होते.भालेरचे उपसरपंच गजानन भिका पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील ,खुशाल पाटील,माजी सैनिक देविदास पाटील, नानाभाऊ पाटील , रतन ठाकरे ,साहेबराव पाटिल , कन्हैयालाल पाटील ,भटू पाटील , गफ्फार खाटिक व भालेर नगाव तिशीचे समस्त गावकरी उपस्थित होते पर्यवेक्षक व्ही.जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले मुख्याध्यापक/प्राचार्य आर. एच. बागुल यांनी गणतंत्र दिनाचे महत्त्व सांगितले याप्रसंगी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
भालेर ग्रामपंचायत
भालेर ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपसरपंच गजानन पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, शोभा पाटील, दिनेश पाटील, प्रल्हाद पाटील, दिलीप पाटील,डॉ. हेमांगी गायकवाड, डॉ. प्रशांत वाघ, डॉ. राकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्राम विस्तार अधिकारी एस.पी. पाटील, देविदास पाटील, रतन ठाकरे, नानाभाऊ पाटील, तलाठी महाले भालेरसह नगाव, तिशी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प.शाळा
जिल्हा परिषद केंद्र शाळा भालेर येथे तिसीचे लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भालेरच्या सरपंच वैशाली पाटील नगावच्या सरपंच अनिता पाटील तिन्ही ग्रामपंचायतीचे
ग्रामपंचायत भालेर:-भालेर ग्रामपंचायत कार्यालयावर सरपंच वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच गजानन पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता पाटील, शोभा पाटील, दिनेश पाटील, प्रल्हाद पाटील डॉ. हेमांगी गायकवाड, डॉ. प्रशांत वाघ, डॉ. राकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्राम विस्तार अधिकारी एस.पी. पाटील, तलाठी महाले भालेरसह नगाव, तिशी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प.शाळा:-जिल्हा परिषद केंद्र शाळा भालेर येथे तिसीचे लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भालेरच्या सरपंच वैशाली पाटील नगावच्या सरपंच अनिता पाटील तिन्ही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ, मुख्याध्यापक पंकज वानखेडे, तलाठी महाले आदी उपस्थित होते.
शासकीय आश्रम शाळा
शासकीय आश्रम शाळा येथे सरपंच वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी भिका पाटील, दिनेश पाटील, डॉक्टर विजय बोरसे, प्रल्हाद पाटील, मुख्याध्यापक भावसार आदी उपस्थित होते. भालेर नगाव तिसी विविध कार्यकारी सोसायटीच्या इमारतीवर चेअरमन संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी दिनेश पाटील, दिलीप पाटील, गजानन पाटील, सोसायटीचे सदस्य, सेक्रेटरी रफिक पिंजारी भालेर, नगाव, तिशी, गावातील पदाधिकारी ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.