Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

team by team
January 29, 2025
in शैक्षणिक
0
वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत  स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 24 शाळेमध्ये मध्ये किशोरवयीन मुलींना येणाऱ्या समस्या व उपाय या विषयावर चार्ट मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यात 160 किशोरी मंचच्या एकूण 3200 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील शासकीय आश्रम शाळा येथे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250129-WA0047.mp4

किशोरी मुलींना अनेक समस्यावर मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते. भारतकेअर्स ( S. M. E. C Trust ) मेट्रोपोलीस फाउंडेशन यांच्या सहकार्याने नंदुरबार जिल्ह्यात स्वास्थ्य सहेली या प्रकल्पअंतर्गत 30 हजाराहून अधिक किशोरी मुलींपर्यंत पोहोचून मार्गदर्शन करीत आहे.स्वास्थ्य सहेली प्रोजेक्ट अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, वाघाळे येथे कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी महिला व बाल विकास विभागाचे विस्तार अधिकारी शंकर निकाळजे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, वाघाळे आश्रमशाळेतील शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुदानित आश्रम शाळेतील कावेरी किशोरी मंच जोगीनीपाडा येथील विद्यार्थिनींनी पटकवला आहे. तिला शिक्षिका रिना सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच द्वितीय क्रमांक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील महादेव किशोरी मंच लोणखेडा, शहादा येथील विदयार्थिनीं पटकवला आहे. मार्गदर्शक शिक्षिका नंदा मकवाने यांनी केले. तृतीय क्रमांक अनुदानित आश्रम शाळा पाटलीपाडा व शासकीय आश्रम शाळा वाघाळे असे विभागुन देण्यात आला आहे.अनुदानित आश्रम शाळा पाटलीपाडा येतील विदयार्थिनींना मार्गदर्शक शिक्षिका रिना पाटील यांनी केले व शासकीय आश्रम शाळा वाघाळे येथील विदयार्थिनींना सहभागी करून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षिका दिपाली वाडीले व श्रीमती देशमुख यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थितीत मान्यवर व मेट्रोपोलीस फौंडेशन मधुन शिवानंद पोळ व भारत केअर्सच्या श्रद्धा दोषी यांच्या हस्ते मेन्स्ट्रुअल हायजीन किट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचलन निकिता टेकाळे व प्रस्तावना राधा वाघमारे, भाग्यश्री संजराय व जयश्री कोळी यांनी कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्रात संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post

विद्या गौरव शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

Next Post
विद्या गौरव शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

विद्या गौरव शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add