Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार : मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम

team by team
January 23, 2025
in राजकीय
0
पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार : मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारताचा प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन रविवार 26 जानेवारी 2025 रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय, नविन पोलिस कवायत मैदान, स्व.राजीव गांधी मार्ग टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे राज्याचे कृषि मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी 2025 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9.15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.

एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. ध्वजारोहण कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, आई, वडील शासकीय अधिकारी, प्रमुख नागरिक, इतर मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Next Post

पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात

Next Post
पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात

पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add