Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विधानसभा निवडणूकीसाठी निरिक्षकांची नियुक्ती; मुख्य, खर्च व पोलीस यासाठी स्वतंत्र निरिक्षक

team by team
October 30, 2024
in राज्य
0
तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी, नंदुबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापुर या चारही विधानसभा मतदार संघासाठी, भारताच्या निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुख्य, खर्च व पोलीस निरिक्षकांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कळविले आहे.

*अक्कलकुवा व शहादा विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून* भारतीय प्रशासन सेवेतील अन्नवी दिनेश कुमार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते अस्तंभा कक्ष, सर्किट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार असून त्यांच्या संपर्कासाठी त्यांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 9284055760 असा आहे.

*नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून* भारतीय प्रशासन सेवेतील अजय यादव (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सातपुडा कक्ष, सर्किट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार असून त्यांच्या संपर्कासाठी त्यांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 8459695498 असा आहे.

*निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून* भारतीय महसूल सेवेतील गौतम कुमार (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते गिरनार कक्ष, सर्कीट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार आहेत. तसेच त्यांच्या संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 9322628442 असा आहे.

*निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून* भारतीय पोलीस सेवेतील शाहिद मेहराज राथेर (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सह्याद्री कक्ष, सर्कीट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार आहेत. तसेच त्यांच्या संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 8459677752 असा आहे.

नागरीकांनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी  केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागांसाठी 67 उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विकासालाच मत द्या; शहादा तालुक्यातील प्रचार दौऱ्यात डॉक्टर गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add