Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोडाई माता यात्रेत विनाकारण शांतता भंग करणाऱ्या 11 टवाळखोर मुलांविरुद्ध दामिनी पथकाने केली कारवाई

team by team
October 5, 2024
in क्राईम
0
खोडाई माता यात्रेत विनाकारण शांतता भंग  करणाऱ्या 11 टवाळखोर मुलांविरुद्ध दामिनी पथकाने केली कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरात सुरू असलेल्या खोडाई माता यात्रेत विनाकारण शांतता भंग करणाऱ्या 11 टवाळखोर मुलांविरुद्ध दामिनी पथकाने कारवाई केली.

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  श्रवन दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने तीन ऑक्टोंबर रोजी नंदुरबार शहर येथील खोडाई माता यात्रेत विनाकारण शांतता भंग करणारे 11 टवाळखोर मुलांविरुद्ध म.पो.का.कलम 112/117 अन्वये कारवाई केली आहे.

सदरची कारवाई दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत, पोहेकाॅ संगीता सांबळे, ज्योती पाटील, अमिता वसावे, मनिषा अहिरे यांनी केली असुन यात्रेत कोणीही टवाळखोरपणा करीत असेल किंवा महिलांची/मुलींची छेडछाड करीत असेल तर तात्काळ डायल 112 वर कॉल करावा किंवा दामिनी पथकास कळवावे, असे नंदुरबार पोलीस दलातर्फे महिलांना आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

Next Post

इनोव्हा कारसह सहा लखाचे अवैध विदेशी मद्य जप्त

Next Post
इनोव्हा कारसह सहा लखाचे अवैध विदेशी मद्य जप्त

इनोव्हा कारसह सहा लखाचे अवैध विदेशी मद्य जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add