Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार व खून प्रकरणी एकास अटक

team by team
September 15, 2024
in क्राईम
0
अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार व खून प्रकरणी एकास अटक

नंदुरबार l प्रतिनिधी-

तळोदा तीन दिवसांपूर्वी सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शाळेच्या आवारातून अपहरण करीत अत्याचार करून खून प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

तळोदा तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेसमोरून सातवीच्या वर्गात शिकणारी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान याची पोलीस चौकशी करत असताना सदर अल्पवयीन मुलगी एका मोटरसायकलवर बसून जात असल्याचे सीसीटीव्ही उघड झाले.दरम्यान 22 ऑगस्ट रोजी तालुक्यातील मोर शिवारातील सुभाष छकन नवले यांच्या केळीच्या शेतात मजूर निर्णय करत असताना बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीच्या मृतदेह तेथे आपत्ती जनक अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रभर जागरण करीत आरोपीचा इतरत्र शोध घेतला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज वरून एकाला अटक करण्यात आली आहे.

अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली. याप्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पो.उपनिरीक्षक महेश निकम, धर्मेंद्र पवार, मुकेश पवार ई. पोलिस अधिकारी व एल.सी.बी कर्मचारी यांच्या संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात आली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना अटक

Next Post

नंदुरबार जिल्ह्याला औद्योगिक घटकासाठी विद्युत शुल्क माफी मिळावी, लघु उद्योग भारतीची शासनाकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add