Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथून 20 किलो सुका गांजा जप्त

team by team
September 6, 2024
in क्राईम
0
नंदुरबार येथून 20 किलो सुका गांजा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील माणिक चौकातील गोंधळी गल्लीत एका घरातून पोलीसांनी ४ लाख १८० रुपयांचा १९ किलो ९७४ ग्रॅम सुका गांजा जप्त केला. याबाबत एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास नंदुरबार शहरातील माणिक चौकातील जुनी गोंधळी गल्लीत हिरेन महेंद्र पवार हा त्याच्या घरात बेकायदेशिररित्या सुका गांजा बाळगून त्याची विक्री करतांना आढळून आला.

त्याच्याकडे १ लाख ५ हजार ६०० रुपयांचा ५ किलो २८० ग्रॅम सुका गांजा, १ लाख १ हजार २०० रुपये किंमतीचा ५ किलो ६० ग्रॅम सुका गांजा, ३२ हजार रुपये किंमतीचा १ किलो ६०० ग्रॅम सुका गांजा, ३६ हजार ८४० रुपये किंमतीचा १ किलो ८४२ ग्रॅम सुका गांजा, ४३ हजार ७२० रुपये किंमतीचा २ किलो १८६ ग्रॅम सुका गांजा,

 

१७ हजार ६८० रुपये किंमतीचा ८८४ ग्रॅम सुका गांजा, २१ हजार ४४० रुपये किंमतीचा १ किलो ७२ ग्रॅम सुका गांजा, ४१ हजार रुपये किंमतीचा २ किलो ५० ग्रॅम सुका गांजा, ७० रुपयांची ऍल्युमिनीयम धातुची तगारी असा एकुण ४ लाख १८० रुपयांचा १९ किलो ९७४ ग्रॅम सुका गांजा आढळून आला.

 

याबाबत हवालदार विनोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शबरी घरकुल योजनेत जिल्ह्यात 27 हजार घरे देण्याची क्षमता, नगरपालिका हद्दीतही मिळणार घरकुल योजनेचा लाभ : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

नंदुरबार येथे बेशिस्त 480 वाहनचालकांवर कारवाई

Next Post
नंदुरबार येथे बेशिस्त 480 वाहनचालकांवर कारवाई

नंदुरबार येथे बेशिस्त 480 वाहनचालकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add