Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशाल बाबा मित्र परिवारातर्फे नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचे भरण्यात आले 100 अर्ज

team by team
August 30, 2024
in सामाजिक
0
विशाल बाबा मित्र परिवारातर्फे नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचे भरण्यात आले 100 अर्ज

नंदुरबार l प्रतिनिधी-

माळीवाडा परिसरातील जेष्ठ नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचे फॉर्म परिसरातील योगेश्वरी माता मंदिर येथे भरण्यात आले.यावेळी आयोजित शिबिरात विशाल बाबा मित्र परिवाराचा वतीने 100 अर्ज भरण्यात आले.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240830-WA0127.mp4

गेल्या अनेक दिवसांपासून विशाल बाबा मित्र परिवारातर्फे अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी अर्ज भरून दिले. त्यामुळे हजारो महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला.

नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील जेष्ठ नागरिकांचे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचे फॉर्म विशाल बाबा मित्रपरिवाराच्या वतीने भरण्यात आल्या. यावेळी शंभर अर्ज भरण्यात आले. त्याआधीही अनेक अर्ज भरण्यात आले होते. माळीवाडा परिसरात निस्वार्थपणे विशाल बाबा मित्र परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे हजारो नागरिकांना त्याचा लाभ होतो. माजी नगरसेवक मोहन माळी यांचे चिरंजीव असलेले विशाल माळी निस्वार्थपणे जनतेची सेवा करीत आहे. नागरिकांना उपयोगी पडतील असे उपक्रम ते राबवत असतात.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा विद्या गौरव येथे उत्साहात

Next Post

नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी ज्योत्स्ना गावित भाजपातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक

Next Post
नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी ज्योत्स्ना गावित भाजपातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक

नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी ज्योत्स्ना गावित भाजपातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add