Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

Mahesh Patil by Mahesh Patil
August 29, 2024
in राजकीय
0
जय बजरंग व्यायाम शाळेची दहीहंडी उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

कैलासवासी शांतीसागर सुपडू पहेलवान यांची जय बजरंग व्यायाम शाळा आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उस्ताहात पार पडला. “आलारे आला गोविंदा आला”च्या घोषणा देत ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत आलेल्या विविध व्यायाम शाळा व मंडळाच्या गोविंदांनी यात सहभाग नोंदवला.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. शहरातील संकटमोचन हनुमान व्यायाम शाळा, गांधी नगर, जाणता राजा चौक मित्र मंडळ, गुरुकृपा होलार सेना, श्री द्वारकाधीश व्यायाम शाळा, होलार समाज व्यायाम शाळा, श्री रोकडेश्वर व्यायाम शाळा, दिगंबर नरसी पाडवी प्रेरित आदिवासी व्यायाम शाळा, जय हनुमान व्यायाम शाळा, शक्तीसागर युवक मंडळ, बिरसा पॉवर व्यायाम शाळा, श्री संत सावता व्यायाम शाळा या मंडळांचा समावेश होता. या मंडळाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, संजय भदाणे, प्रतापसिंग राजपूत, किरण चौधरी, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री विश्वनाथ मराठे, रीद्धेश सोलंकी, विक्की माळी, गिरजा गवळी, भिका भावसार, श्रीमती भावना कदम, क्षितीज लवांदे, शंभूराजे कदम, देवा कदम, ओम बडगुजर, तुकाराम मराठे, शेखर मराठे, देवेंद्र बोरसे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

लाडकी बहीण योजनेप्रमाणेच गावागावातील वयोवृद्धांना देणार वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेचा लाभ; 29 रोजी नोंदणी शिबिराला उपस्थित रहा : मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या भव्य शिबिरात अडीच हजारहून अधिक वृद्धांनी योजनेसाठी केली नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group