Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाड येथील विद्या गौरव येथे स्वातंत्र्यदिन साजरा

team by team
August 16, 2024
in Uncategorized
0
आमलाड येथील विद्या गौरव येथे स्वातंत्र्यदिन साजरा

म्हसावद । प्रतिनिधी:

विद्या गौरव प्रायमरी,गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल व गौरव आर्टस्,कॉमर्स व सायन्स ज्यू.कॉलेज व त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेचे मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक तर प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थेचे मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाठक हे होते कार्यक्रमाची सुरुवातीस भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन संस्थेचे मार्गदर्शक तांबोळी यांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी सांघिक कवायत केलीत,पिरॅमिड शिक्षिका विजया भारती व वर्षा केदार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलीत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संकेत सोजल यांनी केले तर सूत्रसंचालन किरण वळवी यांनी केले.यावेळी महिला महाविद्यालयाच्या प्रा.आरजू पिंजारी,शिक्षक निलेश ढोढरे यांनी स्वातंत्र दिनाबाबत माहिती दिली
सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आभार शिक्षिका वर्षा केदार यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात स्वातंत्र्यदिन दिन उत्साहात साजरा

Next Post

सर्व सुविधांनी सज्ज तालुका क्रीडा संकुल उभारणीला महिन्याअखेरीस होणार सुरुवात : मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add