Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात स्वातंत्र्यदिन दिन उत्साहात साजरा

team by team
August 16, 2024
in शैक्षणिक
0
उमर्दे येथील कृषी तंत्र विद्यालयात स्वातंत्र्यदिन दिन उत्साहात साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी

कृषी तंत्र विद्यालय उमर्दे येथे स्वातंत्र्यदिन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तलाठी के. डी . सुर्यवंशी होते. ध्वजारोहण उमर्दे खुर्दचे ग्रामसेवक बी.आर. घुले यांनी केले. प्रमुख पाहुणे उमर्दे खुर्दचे मा. सरपंच अरविंद ठाकरे, मा.उपसरपंच सागर साळुंखे होते. त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य के. जी. मराठे यांनी सर्व मान्यवरांचे सत्कार व विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. संस्थेचे अध्यक्ष ऍड. जयप्रकाश बाविस्कर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भ्रमणध्वनीद्वारे विद्यार्थ्यांना संदेश पाठवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही. सी. बच्छाव , श्रीमती. एस. आर. सैंदाणे मॅडम व एस.के. बोराणे यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाय. एच. पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूल व क.पु.पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र दिवस साजरा

Next Post

आमलाड येथील विद्या गौरव येथे स्वातंत्र्यदिन साजरा

Next Post
आमलाड येथील विद्या गौरव येथे स्वातंत्र्यदिन साजरा

आमलाड येथील विद्या गौरव येथे स्वातंत्र्यदिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add