Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त धडगांव तालुक्यात संसारोपयोगी वस्तुंचे वाटप

team by team
October 11, 2021
in राजकीय
0
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त धडगांव तालुक्यात संसारोपयोगी वस्तुंचे वाटप
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार धुळे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त धडगांव तालुक्यात संसारोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. मागील काही वर्षांपासून संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढदिवस  साजरा न करता सातपुडयातील आदिवासी बांधवांसोबत अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत आहेत.
शिवसेनेचे बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तोरणमाळ येथे सातपुडयाच्या डोंगरात उन्हातान्हात हिंडून फिरून वनौषधी गोळा करुन सिताखाई पॉईंटवर बसून आदिवासी बांधव विक्री करीत असतात. त्यांना ऊन पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी  त्यांना छत्र्या वाटप केल्या. यावेळी तोरणमाळवासियांनी श्री.थोरात यांचे स्वागत येथील पारंपारिक पावा वाजवून केले. यानंतर रोषमाळ, वडफळ्या व जुनेधडगांव येथे गरजू लोकांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
      यावेळी सहसंपर्कप्रमुख, संजय उकिरडे,   जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमश्या पाडवी, उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य गणेश पराडके, विजय पराडके, जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम रघुवंशी,माजी सभापती धनसिंग पावरा,युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी अर्जुन मराठे, कुणाल कानकाटे, नगरसेवक सुनिल सोनार,
उपसभापती भाईदास अत्रे, तालुकाप्रमुख महेश पाडवी, विधानसभा संघटक  विजय ब्राम्हणे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेनेचे  योगेश पाटील, गटप्रमुख  जीवन रावताळे, उपसरपंच  करमसिंग चौधरी,  उपतालुकाप्रमुख  दिलीप पाडवी, माजी सरपंच  राजू पावरा, युवासेनेचे तालुका युवाधिकारी  मुकेश वळवी, शहर युवासेनाधिकारी  बंटी सोनवणे, पिंटा वळवी, पिंटू पावरा, बारदा पावरा, रणजीत चव्हाण, नारायण पावरा, सायसिंग वळवी, रीझवान बेलदार, दिलीप रावताळे, सोनू जव्हेरी, चेतनकुमार साठे व सद्दाम बेलदार आदि शिवसैनिक व युवासैनिकांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा

Next Post

नंदुरबार येथे प्रहार संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

Next Post
नंदुरबार येथे प्रहार संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

नंदुरबार येथे प्रहार संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add