Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लक्कडकोट येथे एक घर पडून चार जन जखमी,सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान

team by team
August 4, 2024
in क्राईम
0
लक्कडकोट येथे एक घर पडून चार जन जखमी,सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान

नंदुरबार l प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
यात दोन गाई दगावले असून चार जण या घटनेत जखमी झाले आहेत.

महसुली यंत्रणा कडून पंचनामा करण्यात आला असून भरपाई लवकर मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे सातपुडा परिसरात जातात सुरू असून यामुळे लक्कलकोट येथे घराची पडझड होऊन मोठ्या नुकसान झाले असून साठवून ठेवलेले धान्यासह घरातील संसार रुपये की साहित्याची ही मोडतोड झाली असून गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन गाई या घटनेत दगावले आहे घरात असलेल्या जागल्या फुल्या पाडवी, बाजू जोगल्या पाडवी, पवन उत्तम पाडवी, लवीबाई पवन पाडवी, उत्तम पाडवी अक्कडकोट घरात असताना या घटनेत जबर मार लागला आहे.

पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सरपंच अर्चना पाडवी, उपसरपंच जोलू पाडवी, पोलीस पाटील गुलाब सिंग देवीसिंग पाडवी, तलाठी जयवंत धरमसिंग पाडवी, ग्रामसेवक अरुण कुवर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सोनवणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशावरून नंदुरबारला पाणी आणल्यास जनतेला भुर्दंड; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post

जल जीवन मिशन योजनेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा करणार; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या गंभीर इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add