Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लळींग घाटात ट्रकला पिकअप वाहन धडकल्याने आसाने येथील युवक ठार तर दोनजण जखमी

team by team
October 11, 2021
in क्राईम
0
लळींग घाटात ट्रकला पिकअप वाहन धडकल्याने आसाने येथील युवक ठार तर दोनजण जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी-
 मुंबई – आग्रा महामार्गावर लळींग घाटात उभ्या असलेल्या ट्रकला पिकअप वाहन धडकल्याने झालेल्या अपघातात नंदुरबार तालुक्यातील आसाने येथील युवक ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई – आग्रा महामार्गावर लळींग घाटात बीएसएनएल टॉवर समोरील  रस्त्याच्या समोरील वळणावर ट्रक ( क्र.एम.एच, ३ ९ , ए.डी. -२९ ८६ ) हा ट्रक मागील पार्कीग लाईट किंवा रिफलेक्टर न लावता धोकेदायक स्थितीत उभा केला होता . मागून येणारी बोलेरो पिकअप ( एम.एच. ९३, ए.डी.२९८६ ) मागून ट्रकवर जावून धडकली . या अपघातात बोलेरो चालक प्रशांत मधुकर पाटील ( २४ )  रा.आसाणे ता . नंदुरबार , हा तरुण जागीच ठार झाला तर राकेश अशोक पाटील रा . आसाणे व मनोज काशिनाथ पाटील रा . घोटाने ता . नंदुरबार , हे दोघे जखमी झाले . याप्रकरणी मनोज काशिनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरुन मोहाडी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .घटनेचे माहिती मिळताच आसाने येथे शोककळा पसरली.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसात 21 हजारांच्यावर नागरिकांचे झाले लसीकरण

Next Post

जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला 9 लाख 72 हजाराचा टप्पा

Next Post

जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला 9 लाख 72 हजाराचा टप्पा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add