Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांचे आंदोलन

team by team
June 29, 2024
in राजकीय
0
ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांचे आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत त्यापैकी ट्रायबल ॲडव्हायझरी कौन्सिल ची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांचा वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याचे चौकट राहून करण्यात येत आहे.

ट्रायबल एडवायझरी कौन्सिलचा बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी .तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटच्या कायदा पारीत करावा, पेसा कायद्याची काटेकोर रित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीची विना विलंब अंमलबजावणी करण्यात यावी ,चोपडा विधानसभा आमदार सौ.लता सोनवणे बोगस आदिवासी असल्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांचे विधानसभेचे सदस्य रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद सदस्य भरत गावित याच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी के.टी गावित हिरामण पाडवी व विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन असेच बेमुदत सुरू राहील असे यावेळी सांगण्यात आले

बातमी शेअर करा
Previous Post

कोठली खु.येथे कृषि संजीवनी पंधरवडानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान

Next Post

भालेर एमआयडीसीत 35 एकरात 1200 कोटी गुंतवणुकीच्या औषध निर्माण मेगा प्रकल्पाची उभारणी : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add