Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षक मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

team by team
June 24, 2024
in राज्य
0
शिक्षक मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

नंदुरबार  l
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2024 साठी बुधवार 26 जून 2024 रोजी मतदान होत असून सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रातील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली असा तपशिल तयार केला जात नाही, त्यामुळे मतदारांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असेही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सागर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बंजारा समाजाच्या गुणवंतांच्या सत्काराच्या आयोजनासाठी 23 जून रोजी नंदुरबार येथे बैठकीचे आयोजन, उपस्थित राहण्याचे संघटनेतर्फे आवाहन

Next Post

आरोग्य विमा पॉलिसी काढल्यानंतर कोरोना काळात उपचार खर्च नाकारणाऱ्या स्टार हेल्थ विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add