Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांना नंदनगरीत जयंतीनिमित्त अभिवादन

team by team
May 10, 2024
in राजकीय
0
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांना नंदनगरीत जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी
थोर योद्धा वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या 484 जयंती निमित्त महाराणा प्रताप युवक मंडळातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण केले.

याप्रसंगी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, राजपूत समाजासह आदिवासी आणि सर्वच घटकातील समाज बांधवांना प्रेरणादायी असलेले महाराणा प्रताप यांचे कार्य इतिहासात उल्लेखनीय ठरले आहे आणि त्याप्रमाणे समाजाने मार्गक्रमण करावे. तसेच शहादा येथे राजपूत समाजातर्फे महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मारकासाठी मागण्यात आलेल्या जागेवर लवकरच स्मारक उभारण्यात येईल असे डॉ. विजयकुमार गावित यांनी आश्वासन दिले.

श्री महाराणा प्रताप युवक मंडळ आणि राजपूत समाजातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास डॉ. विक्रांत मोरे, राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत, सहसंपादक जितेंद्रसिंग राजपूत, कार्यकारी संपादक सदाशिव राजपूत, महाराणा प्रताप मंडळाचे अध्यक्ष अजयसिंग राजपूत, राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत, प्रताप राजपूत, गणेश राजपूत, डॉ. मोठाभाऊ राजपूत, ॲड अविनाश राजपूत(पाटील), ईश्वर धामणे, मनोज चव्हाण यांच्यासह राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या निवडणुकीत डॉ. हिना गावित यांच्यासाठी घेणार प्रचार सभा; निवडणूक प्रचार रेकॉर्ड ब्रेक उंची गाठणार

Next Post

तोरणमाळ परिसरात ११ लाखांचे सागवानी लाकूड जप्त; वन विभागाकडून पहिल्यांदा ड्रोनचा वापर

Next Post
तोरणमाळ परिसरात ११ लाखांचे सागवानी लाकूड जप्त; वन विभागाकडून पहिल्यांदा ड्रोनचा वापर

तोरणमाळ परिसरात ११ लाखांचे सागवानी लाकूड जप्त; वन विभागाकडून पहिल्यांदा ड्रोनचा वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add