Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी घेतली कोरोना लस,नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, रघुवंशी दाम्पत्यांनी केले आवाहन

team by team
October 9, 2021
in आरोग्य
0
माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी घेतली कोरोना लस,नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, रघुवंशी दाम्पत्यांनी केले आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी
 शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व पालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. कोरोना संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन रघुवंशी दाम्पत्यांनी केले आहे.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गेल्या दोन वर्षांपूर्वी चेन्नई येथे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यकृत प्रत्यारोपनानंतर लस घेणे धोकादायक ठरू शकत होते. गेल्या आठवड्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी चेन्नई येथील डॉक्टरांशी सल्लामसलत  केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज शनिवारी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या केंद्रावर कोव्हीशिल्ड लस घेतली.
नंदनगरीतील जनतेच्या आशीर्वादामुळेच राजकारणात यशस्वी झालो आहोत.जोपर्यंत नंदुरबारकर नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण स्वतः लस टोचून घेणार नाहीत असा निर्धार नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी केला होता. शहरात आजपर्यंत जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले झाल्याने नगराध्यक्षांनी आज शनिवारी कोव्हीशील्ड लस टोचून घेतली. याप्रसंगी जि.प सदस्य ॲड. राम रघुवंशी, सौ.मेघा रघुवंशी,नगरसेवक कुणाल वसावे, कार्यकर्ते मोहितसिंह राजपूत उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महर्षी नवल स्वामी महाराज प्रवेशद्वाराचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मा.आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

नांदरखेडा येथे वनश्री जिनिंगचे उदघाटन व वनश्री सूतगिरणीचा भूमिपूजन सोहळा

Next Post
नांदरखेडा येथे वनश्री जिनिंगचे उदघाटन व वनश्री सूतगिरणीचा भूमिपूजन सोहळा

नांदरखेडा येथे वनश्री जिनिंगचे उदघाटन व वनश्री सूतगिरणीचा भूमिपूजन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add