Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महर्षी नवल स्वामी महाराज प्रवेशद्वाराचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मा.आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
October 9, 2021
in राजकीय
0
महर्षी नवल स्वामी महाराज प्रवेशद्वाराचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय  चौधरी, मा.आ.शिरीष  चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये मेहतर वस्तीत महर्षी नवल स्वामी महाराज प्रवेशद्वाराचे  भूमिपूजन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय  चौधरी, मा.आ.शिरीष  चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी या भूमिपूजन प्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय  चौधरी, मा.आ.शिरीष  चौधरी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, गटनेता नगरसेवक चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक निलेश पाडवी, नगरसेविका संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, संदीप चौधरी, अशोक चौधरी, रामनभाई दुसेजा, मेहतर समाजाचे रमेशजी कडोसे, सुमित कडोसे, दिलीप हडारे, नारायण तनवार, दीपक कडोसे, रामभैया कडोसे, सुजित कडोसे, हेमंत जाधव, रमेश तेजी.यांच्यासह  मेहतर समाज बांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नगरपालिकेचा प्रशासकीय कारभाराविरूध्द भाजपाची फलकबाजी वेधतेय नागरीकांचे लक्ष

Next Post

माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी घेतली कोरोना लस,नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, रघुवंशी दाम्पत्यांनी केले आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add