Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरात महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनागावित यांची जोरदार प्रचार फेरी

team by team
April 28, 2024
in राजकीय
0
नवापूर शहरात महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनागावित यांची जोरदार प्रचार फेरी

नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. हिना गावित यांनी आज प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी नवापूर शहर पिंजून काढले. नवापूर शहरातील जुन्या आणि नव्या प्रत्येक वसाहतीत प्रचार फेरी काढून त्यांनी मतदार बंधू भगिनींना आवाहन केले.

उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या समवेत माजी आमदार शरद गावीत, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत, जि.प महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत, भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष एजाज शेख यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले.

नवापूर शहरातील मंगलदास पार्क जनता पार्क मुख्य बाजारपेठ यासह सर्व नव्या जुन्या वसाहतींमधून प्रचार फेरी काढण्यात आली त्याप्रसंगी प्रमुख चौकात तसेच अनेक ठिकाणी गृहिणींनी उत्स्फूर्तपणे उमेदवार डॉ.हिना गावित यांचे औक्षण केले तर काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

गरीब कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये थांबून काही ठिकाणी डॉ. हिना गावित यांनी संवाद केला. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, भाजपचे तालुका अध्यक्ष सत्यानंद गावीत,तालुका उपाध्यक्ष जतनसिंग वसावे,अजय गावीत,भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रणव सोनार,शहर अध्यक्ष दिनेश चौधरी ,जयेंद्र चव्हाण,,निलेश देसाई,माजी नगरसेवक महेंद्र दुसाने,चंद्रकांत नगराळे,

अनिल दुसाने,जगदीश जयस्वाल,सत्यपाल वसावे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शरद पाटील, इंद्रीस टिनवाला,इलेश गावीत,मनोज वळवी,भाजपचा जिग्नेश राणा,सविता जयस्वाल,माजी नगरसेविका सुनिता वसावे,जितेंद्र अहिरे,भीमसिंग पाडवी ,निलेश प्रजापत,सौरव भामरे,जिवन गावीत,सप्नील मिस्ञी, शंभु सोनार, हेमंत शर्मा, गोपी सेन,शुभम पाटील सह भाजपा महायुतीचे पदधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

फेस येथील 109 व 110 मतदान केंद्र जागेत बदल : मनीषा खत्री

Next Post

संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबिरात ९५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post
संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबिरात ९५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबिरात ९५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add