नंदुरबार l प्रतिनिधी
महाआघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात प्रचार फेरी काढून त्यांनी मतदार बंधू भगिनींना आवाहन केले.
महाआघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शनिमांडळ, रनाळे, कोळदा गटातील विविध गावांना भेट देत.मतदारांशी संपर्क साधत बैठका घेतल्या.यावेळी किरण तडवी , आनंदराव कदमबांडे,दिनेश पाटील सह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.