Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडीत महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची प्रचार फेरी जल्लोषात

team by team
April 25, 2024
in राजकीय
0
विसरवाडीत महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची प्रचार फेरी जल्लोषात

नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खा. डॉ. हिना गावित यांची नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे अत्यंत जल्लोषात प्रचार फेरी काढण्यात आली.

विसरवाडी, खांडबारा आणि चिंचपाडा परिसरातील शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याबरोबरच स्थानिक रहिवासी सुद्धा शेकडोच्या संख्येने सहभागी झाले. विसरवाडी गावातील जुन्या व नव्या वसाहतींमधील प्रमुख रस्त्यावरून प्रचार फेरी जात असताना गावातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी फुले उधळून व पंचारती ओवाळून स्वागत करण्यात आले. फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार अशा विविध घोषणा देण्यात आल्या. जिल्हा विकासाला आणखी गती मिळावी म्हणून डॉ. हिना गावित यांना तसेच राष्ट्र आणि धर्म याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हत बळकट करायचे असल्याने भारतीय जनता पार्टीला मत द्या; असे आवाहन प्रचार फेरीतून करण्यात आले.

 

आमचे मत विकासाला आमचे मत हिना ताईला अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला निर्धार व्यक्त केला. माजी आमदार शरद गावित, विसरवाडीतील प्रमुख नेते बकाराम गावित, महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल, विनायक गावित तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मित्र पक्षांचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तिसरा पर्याय म्हणून आमच्या पक्ष निवडणूक रिंगणात, भारतीय आदिवासी पक्षाचे रवींद्र वळवी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Next Post

एस.टी.व कारची समोरासमोर धडक, बालिका ठार तर चार जण जखमी

Next Post
एस.टी.व कारची समोरासमोर धडक,  बालिका ठार तर चार जण जखमी

एस.टी.व कारची समोरासमोर धडक, बालिका ठार तर चार जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add