Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहन उलटल्याने मंडळाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू, नायब तहसीलदारासह एक जण जखमी

team by team
April 14, 2024
in क्राईम
0
वाहन उलटल्याने मंडळाधिकाऱ्याचा जागीच मृत्यू,  नायब तहसीलदारासह एक जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
मंदाणे येथील कार्यक्रम आपटून शहादा कडे  जाणारे वाहन असलोद गावालगतच्या वळण रस्त्यावर  उलटल्याने मंडळाधिकारी प्रदीप पाटील जागीच ठार तर नायब तहसीलदारासह आणखी एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे

अधिक माहिती अशी की, शहादा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विजय दयाराम साळवे, मंडळाधिकारी प्रदीप नथ्थू पाटील (वय ५६) आणि मंडळाधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी हे तिघेही शुक्रवारी मंदाणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. जेवण आटोपल्यावर ( एमएच ०२ ३७०८) या वाहनाने शहाद्याकडे परत येत असताना असलोद गावालगत भरधाव वेगातील वाहन उलटले होते.

यात मंडळाधिकारी प्रदीप नथ्थू पाटील यांना गंभीर  मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नायब तहसीलदार विजय दयाराम साळवे, मंडळाधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी जखमी झाले.या जखमींना असलोद ग्रामस्थांच्या मदतीने शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंडळ अधिकारी प्रदीप पाटील यांच्यावर शहादा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.  याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातर्फे पथनाट्य व रॅली द्वारे मतदान जनजागृती

Next Post

जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी

Next Post
जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी

जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add