Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुढीपाडव्यापासून संतांचे श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुले

team by team
April 10, 2024
in सामाजिक
0
गुढीपाडव्यापासून संतांचे श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुले

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील देसाईपुरा भागातील श्री सिद्धिविनायक मंदिरा जवळील संतांचे श्रीराम मंदिर गुढीपाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे पुरातन संतांचे श्रीराम मंदिर जुन्या पिढीतील लोकांना परिचित आहे. मात्र नवीन पिढीला संतांचे श्रीराम मंदिर अवगत नसल्यामुळे चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दररोज सकाळी आठ ते बारा आणि सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी मूर्तींचे दर्शन होत आहे. दि. 17 एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून तर राम जन्मोत्सवापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संतांचे श्रीराम मंदिर सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

फोटो कॅप्शन नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील सिद्धिविनायक मंदिराजवळील पुरातन संतांचे श्रीराम मंदिर गुढीपाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात 12 ठिकाणी सामूहिक गुढीपूजन व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

Next Post

विकास घडवणाऱ्या हातांना बळकट करण्याचा आजच्या नववर्षारंभाच्या दिनी संकल्प करूया : डॉ. सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add