Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एस. ए. मिशन हायस्कूलतर्फे मतदान जनजागृती

team by team
April 5, 2024
in शैक्षणिक
0
एस. ए. मिशन हायस्कूलतर्फे मतदान जनजागृती

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस. ए.मिनिस्ट्रिज ट्रस्ट संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदान जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांनी प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून प्रभातफेरीस सुरुवात करण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सी.पी बोरसे, प्रा.छाया बच्छाव, प्रा.सुनीता शिंदे, प्रा.दीपक शिंपी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते,जिथे प्रत्येक प्रौढ नागरिकाला आपले मत वापरण्याची मुभा आहे,

 

 

 

 

सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते तसेच सरकार स्थापन करण्यासाठी एक – एक मत अमूल्य असते,एक-एक मताने सरकार बनते आणि बिघडते तसेच नंदुरबार शहर तसेच परिसरातून शंभर टक्के मतदान व्हावे याकरीता शासनाद्वारे दिनांक चार ते सहा एप्रिल दरम्यान मतदान जनजागृतीसाठी हे उपक्रम राबवण्यात येत आहे दिनांक चार एप्रिल रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यामध्ये माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील बाराशे विद्यार्थीचा सहभाग घेतला,विद्यार्थ्यांद्वारे विविध घोषणा व माहिती च्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचे संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यात आले.

 

 

 

 

दिनांक पाच एप्रिल रोजी महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन केले असून “मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील महत्त्व”, “माझे मत, माझा अधिकार” या विषयावर विद्यार्थ्यांद्वारे निबंधाच्या माध्यमातून संदेश देण्यात येणार आहेत व दिनांक सहा एप्रिल रोजी विद्यार्थी आपल्या मित्र परिवारास तसेच नातेवाईकांना पत्रांच्या माध्यमातून संदेश पोहोचवून जनजागृती चे कार्य करणार आहे. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्माचारी परिश्रम घेत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारातील कुरेशी मोहल्ला येथे पोलीसांची संयुक्त कारवाई, 18 गोवंशीय जनावरांची सुटका, मालकांवर कारवाई

Next Post

निवडणूक कालावधीत जात, धार्मिक शिबीरे आयोजनावर निर्बंध : मनीषा खत्री

Next Post
निवडणूक कालावधीत जात, धार्मिक शिबीरे आयोजनावर निर्बंध : मनीषा खत्री

निवडणूक कालावधीत जात, धार्मिक शिबीरे आयोजनावर निर्बंध : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add