Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काकडदा येथे होळीच्या पार्श्वभुमीवर संयुक्त ग्रामसभा

team by team
March 18, 2024
in राजकीय
0
काकडदा येथे होळीच्या पार्श्वभुमीवर संयुक्त ग्रामसभा

नंदुरबार l प्रतिनिधी
होळीच्या पार्श्वभुमीवर येथे काकडदा, खामला, घाटली, मक्तारझिरा,वलवाल व झुंमट या गावांची संयुक्त ग्रामसभा काकडदा येथे पार पडली. दर वर्षी मानाची होळी काकडदा येथे मोठ्या उत्साहात व शिस्तीत पार पडते.मुंबई,पुणे, अशा शहरातुन विविध क्षेत्रातले मान्यवर, अधिकारी ही होळी अनुभवण्यासाठी येतात. ह्या होलीत जास्तीत जास्त पारंपारिकता व शिस्त जोपासली जाते.

पोलिस पाटील गुजार्‍या पाडवी रूढी परंपरा विषयी मार्गदर्शन केले. तसेच मागिल वर्षी व्यसनमुक्तीचा ठराव करण्यात आला. यात दारु,गुटखा, विडी आदि व्यसनांचा त्याग करणार्‍यां वीस लोकांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.स वर्षी व्यसनमुक्त विषयावर चर्चा करून ज्याने व्यसनं सोडले त्या सर्वांचा शाल नारळ देऊन सत्कार करण्यात आला.

या वर्षी नमामि सातपुडा मिशन राबविण्याचा संकल्प
या वर्षी प्रत्येक व्यक्तीने डोंगर उतारावरील शेतात एप्रिल महिन्यात सीसीटी खोदून जून मध्ये सीसीटीच्या खालच्या बाजुस केवडा कंद तसेच बांधावर झाडे लावण्यात येतील असा ठराव करण्यात आला.

सभेला आमशा पाडवी,चंदु पटले, लालसिंग वळवी ,रुमाल्या वळवी दाज्या मोरे, पंचायत समितीचे उपसभापती भाईदास अत्रे कारभारी सत्तर सिंग, बोंडा मोरे पुंजारा आपसिंग पाडवी, सुनील पाडवी, रामा पाडवी, लाला मोरे रेहज्या पाडवी ,बामण्या कारभारी कामोत वसाहतींचे पोलिस पाटील दिलवरसिंग भिल, उदेयसिंग ठाकरे खामला, घाटली ग्रामपंचायतचे सरपंच दित्या वळवी, मक्तरझिराचे चे माजी पोलीस पाटील बिद्या शेमले, तसेच सर्व या गावांतील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसाक्षरता समितीच्या नमामि सातपुडा मिशन मार्फत पारंपारिक बियाणे व बांबु पासुन बनलेल्या वस्तुंचे प्रदर्शनी या वर्षीही आयोजित केली जाणार असल्याची माहिती लालसिंग वळवी यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नेत्र तपासणी शिबिरास उत्सुफुर्त प्रतिसाद, चारशेवर रुग्णांनी घेतला लाभ

Next Post

आ.आमश्या पाडवी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध

Next Post
आ.आमश्या पाडवी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध

आ.आमश्या पाडवी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add