Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेला सुरुवात

team by team
March 1, 2024
in शैक्षणिक
0
शहादा महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेला सुरुवात

शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे स. इ. पाटील कला, गि. बा. पटेल विज्ञान व श. ता. ख. वि. संघाचे वाणिज्य महाविद्यालय, शहादा, यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे उ‌द्घाटन दि.28 रोजी अॅड. जगदीश कुवर यांच्या हस्ते संपन्न झाले.

मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी भूषविले.

यावेळी ऍड. जगदीश कुवर यांनी सायबर क्राईम, महिलांवरील अत्याचार व सावधानता याबद्दल विद्यार्थिनींना व्याख्यान दिले. सोशल मीडिया वापरतांना सावधानता गरजेची असते. अन्याय व छळ होत असेल तर लगेच योग्य व्यक्तीला सूचित करावे असे सांगितले. मुलींनी विचारलेल्या शंकांचे त्यानी निरसन केले.

कार्यशाळेसाठी नंदुरबार जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या. युवती सभा समन्वयक प्रा.डाॅ. ए. एच. जोबनपुत्रा यांनी प्रस्तावना केली. उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळा आयोजनासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, व उपप्राचार्य डॉ. एस डी. सिंदखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.मीना पटेल व प्रा.वर्षा पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.एस. माळी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

साडे सहा हजाराची लाच स्वीकारताना कृषी विस्तार अधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहाथ अटक

Next Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून म्हसावद येथे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन

Next Post
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून म्हसावद येथे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून म्हसावद येथे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add