Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंगळ बाजार व्यापारी असो.तर्फे शिवजयंती निमित्त अभिवादन

team by team
February 20, 2024
in राजकीय
0
मंगळ बाजार व्यापारी असो.तर्फे शिवजयंती निमित्त अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सरकारी वकील ॲड.शुभांगी चौधरी यांनी शिवरायांच्या कार्याला उजाळा दिला. छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले.

मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

अभिवादन कार्यक्रमास , उद्योजक विनोदकुमार बाफना, सुरजमल तोष्णीवाल,महेश बागुल, कांतीलाल चौधरी, चंद्रशेखर चौधरी, प्रवीण मराठे, प्रेमचंद राजपूत,सामाजिक कार्यकर्ते एजाज बागवान, सलीम खाटीक,श्री कासार, आदींसह परिसरातील व्यापारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती.क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Next Post

महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

Next Post
महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add